आपली बारावी झाली आहे का? मग तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असेल कि पुढे काय करायचं? १२ वि आपल्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट मानला जातो. आपल्याला वारंवार घरच्यांकडून, नातेवाईकांकडून, शिक्षकांकडून नेहमी हेच सांगितलं जातं कि अभ्यास कर १२ वि आहे. त्यामुळे ते वर्ष आपण फक्त अभ्यास एके अभ्यास यामध्येच घालवतो.
12th PCB (Physics, Chemistry, Biology):- ज्या विद्यार्थ्यांनी PCB मधून १२ वी केली आहे ते MBBS आणि B.D.S. च्या एंट्रन्स एक्साम ची तयारी करू शकतात.
12th PCM (Physics, Chemistry, Maths):- PCM मधील विद्यार्थी इंजिनीरिंग ला प्रवेश घेऊ शकतात. त्यासाठी त्यांना आयआयटी जेईई सारख्या प्रेवेश परीक्षांची तयारी करावी लागते. त्याच्याबरोबरच इतर कोर्स हि करू शकता ते खालीलप्रमाणे.
१. NDA (National Democratic Alliance)
१२th कॉमर्स नंतर खालील प्रकारच्या संधी उपलब्ध आहेत.
कोणी स्मार्ट फोन घेऊन द्यायचं आमिष दाखवलं असतं तर कोणी गाडी, गावातील मुलांना तर अमिश्यापेक्षा धमक्याच जास्त मिळतात. पास नाही झाला तर गुरांकडे पाठवु, शेती करावी लागेल, लग्न करून दिले जाईल वगैरे वगैरे. त्यामुळे सर्वजण जमेल तेवढा, जमेल तसा अभ्यास करतात. यावर्षी कोरोनामुळे परीक्षांवर परिणाम झाला होता पण सर्वाना चांगले गुण मिळाले त्याबद्दल सर्वांचे अभिनंदन.
१२ वी नंतर पुढे खरे करिअर चालू होते. मग प्रश्न पडतात, कोणता कोर्स करू? कुठे प्रवेश घेऊ? कोणत्या कोर्स ला जास्त स्कोप आहे? नौकरी मिळेल का? सायन्स, कॉमर्स आणि आर्ट्स मधील सर्व कोर्स ची तुमच्यासाठी खाली माहिती दिली आहे. आपल्याला ज्यामध्ये मनापासून आवड असेल तिथेच प्रवेश घ्या. म्हणजे यश तुम्हाला नक्कीच मिळेल.
१२ वी च्या मुख्य ३ शाखा आहेत.
१. आर्ट्स
२. कॉमर्स
३. सायन्स (PCB, PCAM)
१० वी पास झाल्यानंतर आपल्या गुणांनुसार आपण प्रवेश घेतलेला असतो. जास्त असतील तर सायन्स, कमी असतील तर आर्ट्स आणि ठीक असतील तर कॉमर्स. सायन्स मध्ये शिकणाऱ्या मुलांचे मुख्य ध्येय इंजिनीअर किंवा डॉक्टर किंवा गणित क्षेत्रात नाव कमवायचं असतं. आर्ट्स आणि कॉमर्स मधील मुले पुढे जाऊन बँक/वकील/सिविल क्षेत्रातकरिअर करतात.
१० वी पास झाल्यानंतर आपल्या गुणांनुसार आपण प्रवेश घेतलेला असतो. जास्त असतील तर सायन्स, कमी असतील तर आर्ट्स आणि ठीक असतील तर कॉमर्स. सायन्स मध्ये शिकणाऱ्या मुलांचे मुख्य ध्येय इंजिनीअर किंवा डॉक्टर किंवा गणित क्षेत्रात नाव कमवायचं असतं. आर्ट्स आणि कॉमर्स मधील मुले पुढे जाऊन बँक/वकील/सिविल क्षेत्रातकरिअर करतात.
12th PCBM (Physics, Chemistry, Biology, Math):- ज्या विद्यार्थ्यांनी PCBM मधून १२th केलं आहे त्यांच्यासाठी खालील पर्याय उपलब्ध आहेत.
१. B.Sc in Dairy Technology
- M.B.A.
२. B. Pharma
- M. Pharma
- M.B.A.
३. B. Tech in Agriculture
- M. Tech
- M.B.A.
४. B.Sc in Bio Technology
- M.Sc in Bio Technology
- M.B.A.
५. B.Sc in Agriculture
- M.Sc in Animal Husbandry Dairy Technology
- M.B.A.
12th PCB (Physics, Chemistry, Biology):- ज्या विद्यार्थ्यांनी PCB मधून १२ वी केली आहे ते MBBS आणि B.D.S. च्या एंट्रन्स एक्साम ची तयारी करू शकतात.
१. B.A.M.S (Bachelor of Ayurveda Medicine and Surgery)
- M. D. (Doctor of Medicine)
२. B.H.M.S. (Bachelor of Homeopathic Medicine and Surgery)
३. B.V.Sc (Bachelor of Veterinary Science)
४. B.D.S. (Bachelor of Dental Surgery)
३. B.V.Sc (Bachelor of Veterinary Science)
४. B.D.S. (Bachelor of Dental Surgery)
- M.D.S.
५. M.B.B.S. (Bachelor of Medicine and Bachelor of Surgery)
- M.D.
- M.S.
- Special Diploma
७. B.Sc Nursing
८. Diploma in Nursing
९. B.M.L.T. (Bachelor of Medicine Laboratory Technology)
१०. B.Sc Botany, Micro Biology, Zoology, Chemistry etc.
- M.SC
- M. Phil
- Ph.D
- M.SC Bio-tech
- M.Tech Bio-Tech
११. B.SC Home Science
12th PCM (Physics, Chemistry, Maths):- PCM मधील विद्यार्थी इंजिनीरिंग ला प्रवेश घेऊ शकतात. त्यासाठी त्यांना आयआयटी जेईई सारख्या प्रेवेश परीक्षांची तयारी करावी लागते. त्याच्याबरोबरच इतर कोर्स हि करू शकता ते खालीलप्रमाणे.
१. NDA (National Democratic Alliance)
- Army
- Navy
- Airforce
२. B.Arch (Bachelor of Architecture)
- Diploma in Interior/Landscape Design
३. Bachelor of Planning and Design
४. Technical Entry in Indian Army
५. B.E/B.Tech
- Merchant Navy
- Marine Engineer
- M.E.
- Teacher
- Engineer
- UPSC
- Defense Direct Entry
- Navy
- Airforce
- MS /M.B.A /M.Tech
- Job in Public Sector Company
७. B.Cs/ B.C.A./B.Sc
- M.C.A.
- M.Cs / MCM /MBA
८. Hotel Management Degree
९. F.T.I.I (Film and Television Diploma )
- Film Editing Cinematography Film Processing
१. CA Foundation
२. CS Foundation
३. D.Ed
४. B.C.A (Bachelor of Computer Application )
- M.C.A
- M.B.A
- M.B.A
- M.B.A
- Manager
- Businessman
- Bank/Insurance/PO/DO
- L.L.B
- L.L.M
- CA
- CS
- B.Ed
- M.Ed
- Teacher
- I.C.W.A
- Bachelor in Library Science
- Librarian
- Import Export Diploma
- Tally
- Indian Military Academy
१२th आर्ट्स: सर्व लोक बोलतात कि आर्टस मध्ये स्कोप नाही पण आर्टस् मधेच आपल्या कलेला वाव मिळतो. आर्ट्स करूनही आपण खूप सारे पैसे कमवू शकतो.
१. D.Ed
- Teacher
- M.S.W
३. Fashion/Interior Designing Diploma
४. Foreign Language Diploma
५. B.B.A
- M.B.A
६. L.L.B Foundation
- DTL
- DLL
- LLM
७. B.A
- B.P Ed
- PT Teacher
- M.A
- Master in Mass Comm
- Bachelor in journalism
- Bachelor in Library Science
- M.B.A
- Gov Jobs/UPSC
- B.Ed
- M.Ed
- L.L.B
- L.L.M
१. इव्हेंट मॅनेजमेंट: जर आपल्या इव्हेंट मध्ये म्हणजेच सण-समारंभांचे नियोजन करण्यामध्ये रुची असेल तर आपण हा कोर्स करून चांगला जॉब मिळवू शकतो किंवा स्वतःचा व्यवसाय चालू करू शकतो.
२. हॉटेल मॅनेजमेंट: आजकाल तरुणांमध्ये खूप प्रचलित असणारा हा कोर्स आहे. हा कोर्स करून आपण देश-विदेशात जॉब मिळवू शकतो किंवा स्वतःच हॉटेल व्यवसाय चालू करू शकतो.
३. टुरिसम कोर्स: जर आपल्याला फिरायचा म्हणजेच नवीन नवीन ठिकाणांना भेट देण्याचा शॉक असेल तर हा कोर्स करून आपण चांगले पैसे कमाऊ शकतो. त्याबरोबरच नवींनवीन स्थळांना भेट देऊन आपली आवड जिवंत ठेऊ शकतो. .
४. ऍनिमेशन कोर्स: आजकाल लहान मोठ्यांमध्ये कार्टून्स जास्त डिमांड मध्ये असल्याने या कोर्स ला मोठ्या प्रमाणात मागणी आहे, हा कोर्स करून चांगला जॉब मिळेल किंवा आपण आपली स्वतःची कंपनी चालू करू शकता.
५. कृषी क्षेत्र: कृषी क्षेत्रामध्ये आधुनिकीकरण येत आहे त्यामुळे इथून पुढचा काळ कृषी क्षेत्राचा असेल. आधुनिक पद्धतीने शेती करण्यासाठी आपण शेतीविषयक शिक्षण घेऊ शकता आणि आपलं करिअर बनवू शकता.
0 टिप्पण्या
If you have any doubts please let me know