बऱ्याच लोकांची बँकेसोबत जॉब करण्याची इच्छा असते. बँकेमध्ये जॉब करणं म्हणजे सरकारी नौकरी सारखं आहे असं सर्वांना वाटतं. ९ ते ५ अशी नौकरी करून बाकी वेळ आपल्या कुटुंबासोबत घालवु शकतो. परंतु काही कारणामुळे ते शक्य होत नाही किंवा सुरु असणाऱ्या करोना महामारीमुळे मुलाखतीला जाऊन नौकरी करणं थोडं धोक्याचं वाटतं, बऱ्याच लोकांनी भीतीपोटी बँकेतले जॉब सोडले आहेत तर बऱ्याच लोकांचे इतर ठिकाणचे जॉब गेले आहेत. एक्सिस बँकेच्या माध्यमातून आता तुमचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं कारण Axis Bank ने घरी बसून काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे (Work From Home) आपल्याला अनुभव असेल किंवा नसेल या संधीचा तुम्ही लाभ घेऊ शकता. सुरवातीला अनुभवी लोकांसाठी हि संधी उपलब्ध करून दिली आहे.
घरी बसून पैसे कमवण्याच्या इतर संधी हव्या असतील तर https://www.babaranjit.in/2020/07/blog-post_22.html या पेज ला भेट द्या.
पूर्ण भारतातील नौकरी शोधणारी मुले किंवा मुली या संधीचा लाभ घेऊ शकतात. GIG-A-Opportunities या नावाने Axis Bank ने नवीन संकल्पना आणली आहे ज्यामध्ये आपण आपल्या वेळेनुसार घरी बसून काम करू शकता. हा जॉब गरजेनुसार म्हणजेच कॉन्ट्रॅक्ट वर किंवा फुल टाइम असू शकतो. हा एक प्रकारचा Freelancing जॉब आहे ज्यामध्ये तुम्हाला फुल टाइम किंवा पार्ट टाइम जॉब मिळेल. अप्लाय करण्यासाठी अगोदर रजिस्टर करून घ्या. सध्या ८००-१००० जागांसाठी भरती केली जाईल.
How to Apply?
१. Go to https://www.axisbank.com/careers (Axis Bank Official Site)
२. Click on GIG-A-Opportunities.
३. Scroll Down करून Click Here वर क्लिक करा.
४. Current Openings दिसतील तिथे आपल्या अनुभव आणि स्किल्स नुसार अप्लाय करा.
PBRM Program (Priority Banking Program):
१. यामध्ये Students आणि Experienced दोघेही apply करू शकतात.
२. हा एक वर्षाचा PG डिप्लोमा असेल जो NIIT द्वारा आयोजित केला आहे.
३. यासाठी १०वी , १२वी आणि डिग्री मध्ये ५०% गुन हवेत.
४. हा डिप्लोमा पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला ३९ हजार ते ४२ हजार असा पगार मिळेल.
५. डिप्लोमा पूर्ण झाल्यानंतर Axis Bank तुमची डेप्युटी मॅनेजर म्हणून नेमणूक करेल.
६. हा प्रोग्रॅम करत असताना तुम्हाला internship च्या वेळी १२ हजार स्टायपेंड मिळणार आहे.
७. २,२५,००० रुपये तुमची डिप्लोमा ची फीस असेल ज्यासाठी तुम्हाला बँक कर्ज उपलब्ध करून देईल.
८. तुम्हाला ६.५ महिने NIIT च्या कॅम्पस मध्ये शिक्षण घ्यावं लागेल.
९. तुमची ३ महिने इंटर्नशिप असेल आणि २.५ महिने On the Job training असेल.
About Axis Bank:- १९९३ मध्ये अहमदाबाद येथे Axis Bank ची स्थापना झाली. बँकेची मुख्य शाखा (Headquarter) हि मुंबई मध्ये आहे. अमिताभ चौधरी हे बँकेचे CEO आहेत.भारतामध्ये तिसऱ्या क्रमांकाची ही खाजगी बँक आहे. भारतामध्ये ४८०० च्या आसपास शाखा आहेत.
बँकेमध्ये जॉब शोधात असाल तर https://www.babaranjit.in/p/jobs-is-bank.html या लिंक वर जाऊन इतर बँकेचे पर्याय पाहू शकता. लॉकडाऊन च्या काळात घरी बसून एक्सिस बँकेसोबत जॉब करून सुरक्षित राहू शकता. तुमच्या पुढील वाटचालीसाठी आमच्यकडून खूप खूप शुभेच्या.

0 टिप्पण्या
If you have any doubts please let me know