1. Quantitative Ability
2. General Awareness
3. Computer Knowledge
4. General English
6. General Intelligence and Reasoning
BCA मध्ये प्रामुख्याने software शी निगडित विषय शिकवले जातात त्याबरोबरच management, गणित आणि अकॉउंट विषयी ज्ञान दिले जाते. BCA ला प्रवेश मिळवण्यासाठी १२ वी (आर्टस्, सायन्स, कॉमर्स) अश्या कोणत्याही साईटने १२ वी मध्ये ४५-५०% गुण मिळवून पास केलेली असावी. BCA हा ३ वर्षाचा कोर्स आहे ज्यामध्ये ६ सेमिस्टर असतील. टोटल ३६०० गुणांची परीक्षा राहील ज्यामध्ये एका सेमिस्टर मध्ये ६०० गुणांची परीक्षा घेतली जाईल. शेवटच्या सेमिस्टर मध्ये तुम्हाला लाईव्ह प्रोजेक्ट करावा लागेल. तुम्हाला theoretical आणि practical दोन्ही पद्धतीने शिकवले जाईल आणि परीक्षा घेतली जाईल त्यामुळे पुढे जाऊन नौकरी करताना अडचण येणार नाही.
BCA च्या शेवटच्या वर्षाला असताना कॅम्पस प्लेसमेंट चालू होतात त्यावेळी तुम्हाला Trainee Software Developer/Trainee IT engineer म्हणून तुमची निवड होते. सुरुवातीला तुम्हाला १.८ ते २.८ लाखापर्यंत वार्षिक वेतन मिळू शकते जे पुढे जाऊन अनुभवानुसार आणि स्किल्स नुसार वाढत जाते. सर्वात जास्त पगार मिळणारे १० जॉब्स पाहायचे असतील तर Top10Jobs वरती जाऊन पूर्ण माहिती पहा. BCA नंतर तुम्हाला MCA (Master Of Computer Application) करू शकता. तुम्हाला TCS, Infosys, Wipro अश्या नामांकित IT कंम्पनी मध्ये नौकरी मिळू शकते.
BCA मध्ये खालील प्रमाणे महत्वाचे विषय शिकवले जातात.
First Year
SEM -1
1. Business Communication
2. Principal Of Management
3. Programming Principals and Algorithm
4. Computer Fundamentals
5. Business Accounting
6. Practice Work (Computer Lab)
SEM -2
1. Organisation Behavior
2. Statistics
3. 'C' Programming
4. Database Consents
5. Cost Accounting
6. Practice Work Computer Lab (DBMD)
Second Year
SEM -3
1. Numerical Methods
2. Data Structure Using 'C'
3. Software Engineering
4. Management Accounting
5. RDBMS
6. Practice Work Computer Lab (RDBMD)
SEM -4
1. Networking
2. Visual Basics
3. Inventory Management
4. Humane Resource Management
5. Object Oriented Programming Language Using 'C++'
6. Practice Work Computer Lab (VB and C++)
Third Year
SEM -5
1. .NET Frameworks
2. Internet Programming and Cyber Low
3. Principal Of Management
4. Core JAVA
5. Project Work
6. Computer Laboratory and Practical Work (.NET + Core JAVA)
SEM -6
1. E-Commerce
2. Multimedia System
3. Introduction to SysPro And Operating Systems
4. Advance JAVA
5. Project Work
6. Practice Work and Computer Lab (Advance JAVA)
वरील दिलेले सर्व विषय हे पुणे विद्यापीठाला अनुसरून आहेत. इतर विद्यापीठांच्या सिलॅबस मध्ये थोडाफार बदल असू शकतो. BCA साठी २५ ते ४० हजार अशी कॉलेज नुसार वार्षिक फीस असू शकते. काही विद्यार्थ्यांना कॅटेगरी नुसार सवलत देखील मिळू शकते. प्रवेश घेताना कॉलेज ची पूर्ण माहिती घेऊनच प्रवेश घ्या म्हणजे जिथे चांगली प्लेसमेंट असेल, सर्व सोइ उपलब्ध असतील अश्याच कॉलेज मध्ये प्रवेश घ्यावा. ३ वर्ष आपण पूर्ण मेहनतीने अभ्यास केला तर नक्कीच आपल्याला जॉब मिळेल. आपण सर्वाना आमच्या तर्फे पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्या.
धन्यवाद.
0 टिप्पण्या
If you have any doubts please let me know